Sunday, 4 November 2018

सुस्वागतम

आपले स्वागत आहे.आपण मोबाईल वरुन ब्लॉग पहात असाल तर home वर क्लिक करा दुसरीच्या ऑनलाइन टेस्ट आपणास मिळतील. घरी मुलांचा अभ्यास घेणेसाठी या टेस्टचा उपयोग होईल. गणित विषयाच्या 20 ऑनलाईन टेस्ट व इंग्रजी विषयाच्या 10 ऑनलाईन टेस्ट सोडविणेसाठी दिलेल्या आहेत. या टेस्ट मुलांच्यासाठी त्यांची गुणवत्ता वाढवणे साठी याचा उपयोग झाला. तर या टेस्ट बनवणेसाठी घेतलेल्या कष्टाचे चीज झाले असे होईल. आपण ब्लॉगला भेट दिले बद्दल मनापासून धन्यवाद .